1 of 2
  • Express Shipping

    All India Delivery|

    All India COD Available On Phone order

  • Secured Payments

    Your data & payments are always Secured!

    100% Refund if any Issue 
  • Biggest Collection

    Shop from the best and the biggest collection of Books!

    10,000+ Boooks 
  • Book Store

    PustakVishva Book Gallery 

    Shop.No. 01.Dhanukar Colony, Near Cummins
    Company, MSCB, Indranagari Kothrud Pune, Maharashtra 411038
    Store Time: 11 am to 8 pm

    50,000 Book Collection 

नशा -जगाला विळखा घालणारी महामारी । लेखक - अच्युत गोडबोले, सुधीर फाकटकर

आजच्या कालखंडात, एकविसाव्या शतकातून पुढे जाताना, अधिकाधीक प्रगत आणि सुज होत असलेल्या मानवी संस्कृतीत, तंबाकू-दारूपासून आधुनिक काळातील नवनवीन ड्रग्जचा पृथ्वीतलावरील इतिहास-भूगोलाचा आढावा घेत, नशा-व्यसनांच्या अनुषंगाने आरोग्याचे ज्ञान-विज्ञान जाणून घेत तसेच नशा-व्यसनांच्या समाजकारण-अर्थकारण-राजकारणाचे व्याकरण मांडत आणि महत्वाचे म्हणजे जगाला विळखा घालत विनाशाकडे घेऊन चाललेल्या नशेच्या महामारीचा मनःपूर्वक आस्थेने मांडलेला हा लेखाजोगा....... माणसाच्या, मानवतेच्या पुढील शाश्वत वाटचालीसाठी ......

Buy It Now
📚 पुस्तक परिचय या Whatsapp ग्रुप मध्ये आजच सहभागी व्हा! Mb. 9075496977 आपली आवडती पुस्तके शोधण्यासाठी आजच आमच्याशी जोडा! Whatsapp ग्रुपवर पुस्तकांचे विशेष सवलती मिळवा! 📚 पुस्तक परिचय या Whatsapp ग्रुप मध्ये आजच सहभागी व्हा! Mb. 9075496977 आपली आवडती पुस्तके शोधण्यासाठी आजच आमच्याशी जोडा! Whatsapp ग्रुपवर पुस्तकांचे विशेष सवलती मिळवा!