Skip to product information
1 of 4

Sahaj Sope Digital Marketing + Ai Chya Batvatun By Dr. Amey Pangarkar, Dr. Bhushan Kelkar, Madhavi Nadkarni, Prasad Kulkarni ( सोपे डिजिटल मार्केटिंग + AI च्या बटव्यातून )

Sahaj Sope Digital Marketing + Ai Chya Batvatun By Dr. Amey Pangarkar, Dr. Bhushan Kelkar, Madhavi Nadkarni, Prasad Kulkarni ( सोपे डिजिटल मार्केटिंग + AI च्या बटव्यातून )

Regular price Rs. 562.00
Regular price Rs. 625.00 Sale price Rs. 562.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Sahaj Sope Digital Marketing- पाने - २८८ 

डिजिटल मार्केटिंगसारख्या आधु‌निक आणि गतिशील क्षेत्रावर प्रथमच मराठीत सुलभ भाषेत लेखन झालेले हे पुस्तक 'सहज सोपे डिजिटल मार्केटिंग' वि‌द्यार्थ्यांसाठी, उ‌द्योजकांसाठी, स्टार्टअप संस्थापकांसाठी तसेच डिजिटल मार्केटिंगमध्ये रस असलेल्या प्रत्येकासाठी अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. डॉ. अमेय पांगारकर आणि प्रसाद कुलकर्णी यांनी सखोल संशोधन करून, अनेक केस स्टडीजसह डिजिटल मार्केटिंगचे प्रत्येक टप्पे सोप्या भाषेत मांडले आहेत. त्यामुळे हे पुस्तक या क्षेत्राशी काहीही संबंध नसलेल्यांनादेखील या क्षेत्रात रुची निर्माण करते. या पुस्तकाला मनःपूर्वक शुभेच्छा देत सर्वांना या उत्कृष्टपणे अभ्यासपूर्वक लिहिलेल्या पुस्तकाची शिफारस करतो.

अच्युत गोडबोले
भारतीय लेखक, टेक्नोक्रॅट

AI Chya Batvyatun - पाने - १४४

( AI च्या बटव्यातून ) रोजच्या वापरातील सहज सोपी AI टूल्स. पद्मभूषण डॉ.विजय भटकर Vice Chancellor , नालंदा विद्यापीठ "Al च्या बटव्यातून" या पुस्तकाद्वारे 45 विविध क्षेत्रांमध्ये पसरलेल्या 170+ Al टूल्सचा सर्वसमावेशक संग्रह उलगडला आहे. ही टूल्स तुम्हाला गुणवतेचा वेग वाढवण्यासाठी, तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करतील आणि तुमची व्यावसायिक वाढ वृद्धिंगत करण्यासाठी तसेच या वाढत्या गुंतागुंतीच्या विज्ञानेस इकोसिस्टममाये अग्रेसर राहण्यासाठी मदत करेल. या टूल्सची सफर करत असताना, तुम्ही पाहाल की AI बुद्धिमान चॅटवॉट्सद्वारे संभाषणाला कसा आकार दिला जात आहे. प्रगत अल्गोरिदम सिफारसी वैयक्तिकृत करत आहे, भविष्यसूचक विश्लेषणाद्वारे पुरवठा साखळी ऑटिपाइ होत आहे. सोशल मीडिया मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, कोडिंग, ग्राफिक डिझायनिंग, सेयर मार्केट, सेती, स्वयंपाक घर इ. या प्रकारात दाखवलेले प्रत्येक टूल नाविन्यता आणि कार्यक्षमतेचे नवीन स्तर उलगडण्यासाठी पहिली पायरी करते. डेटावर आधारित निर्णय घेण्यासाठी आणि यशाच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी ठरेल.

View full details