Madhavrao Peshwa Vijay ani Vyatha By Uday S. Kulkarni Vijay Bapaye (Translator)
Madhavrao Peshwa Vijay ani Vyatha By Uday S. Kulkarni Vijay Bapaye (Translator)
Couldn't load pickup availability
The Mastery of Hindustan: Triumphs and Travails of Madhav rao Peshwa या डॉ उदय स. कुलकर्णी यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा विजय बापये यांनी केलेला हा मराठी अनुवाद आहे. हे पुस्तक पानिपतोत्तर काळाचा एक वस्तुनिष्ठ वृत्तांत आहे. यामध्ये माधवराव पेशवा यांचा काळ प्रामुख्याने सांगताना हिंदुस्तानभरची राजकारणे यांचा रंजक इतिहास आहे. माधवराव पेशवा यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. एका अर्थी संकटात अडकलेल्या मराठा सत्तेची सुटका कशी करण्यात पेशव्यास यश मिळाले आणि अनेक शत्रू आणि गृहकलहाला त्याने कसे तोंड दिले याचा संदर्भाने संपन्न असे हे पुस्तक आहे. १३०० संदर्भ, ७ परिशिष्ठ, ७२ रंगीत चित्रे, अनेक अप्रकाशित दस्तावेज, वंशावळी आणि २३ नकाशे असलेले हे पुस्तक या काळावर उजेड टाकते. १७६० ते १७७२ पर्यंत चा साद्यन्त इतिहास या पुस्तकात वाचायला मिळेल.