Cyber Security By Achyut Godbole, Dr. Amey Pangarkar (सायबर सिक्युरिटी | लेखक - अच्युत गोडबोले, डॉ. अमेय पांगारकर )
Cyber Security By Achyut Godbole, Dr. Amey Pangarkar (सायबर सिक्युरिटी | लेखक - अच्युत गोडबोले, डॉ. अमेय पांगारकर )
Couldn't load pickup availability
सायबर सिक्युरिटी | लेखक - अच्युत गोडबोले, डॉ. अमेय पांगारकर
पाने - २६४
'सायबर सिक्युरिटी' म्हणजे फक्त संगणक प्रोग्रामर किंवा आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांचं काम नाही. ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण डिजिटल जग हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं आहे. या पुस्तकात आपण सायबर सिक्युरिटीचा इतिहास, सायबर सिक्युरिटीशी निगडित महत्त्वाच्या संज्ञा, आजच्या डिजिटल युगात सायबर सिक्युरिटीचं महत्त्व, आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठीचे उपाय आणि भविष्यातली जागरूकता याबद्दल सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्याबरोबरच तुम्हांला सायबर हल्ल्यांचे विविध प्रकार समजतील. फिशिंग, हॅकिंग, ओळख चोरी, डिजिटल अरेस्ट, UPI आणि ई-कॉमर्स फसवणूक, डीपफेक, जॉब स्कॅम्स आणि अजून बरंच काही ! प्रत्येक प्रकरण सोप्या उदाहरणांसह लिहिल्यामुळे वाचक फक्त माहितीच मिळवणार नाहीत, तर ते आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष वापरू शकतील असे उपाय घेऊन जातील.
श्री. कैलाश काटकर
चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर, क्विकहील टेक्नॉलॉजी लिमिटेड
Share
