Nasha By Achyut Godbole, Sudhir Phakatkar (नशा -जगाला विळखा घालणारी महामारी । लेखक - अच्युत गोडबोले, सुधीर फाकटकर)
Nasha By Achyut Godbole, Sudhir Phakatkar (नशा -जगाला विळखा घालणारी महामारी । लेखक - अच्युत गोडबोले, सुधीर फाकटकर)
Couldn't load pickup availability
नशा (जगाला विळखा घालणारी महामारी )। लेखक - अच्युत गोडबोले, सुधीर फाकटकर
पाने - २६४
"नशाऽऽऽ" मानवी वाटचालीत कधीपासून, कशी आली?... आदिमानव काळापासून?.. कळत-नकळत की जाणिवपूर्वक?... जगभरात विविध टप्प्यांवर मानवी संस्कृती विकसीत होत असताना नशेचे कितीतरी घटकही उत्क्रांत होत गेले. 'नशा' कुठून कुठपर्यंत बदलत गेली?... आणि बदलत चालली आहे?...
आजच्या कालखंडात, एकविसाव्या शतकातून पुढे जाताना, अधिकाधीक प्रगत आणि सुज होत असलेल्या मानवी संस्कृतीत, तंबाकू-दारूपासून आधुनिक काळातील नवनवीन ड्रग्जचा पृथ्वीतलावरील इतिहास-भूगोलाचा आढावा घेत, नशा-व्यसनांच्या अनुषंगाने आरोग्याचे ज्ञान-विज्ञान जाणून घेत तसेच नशा-व्यसनांच्या समाजकारण-अर्थकारण-राजकारणाचे व्याकरण मांडत आणि महत्वाचे म्हणजे जगाला विळखा घालत विनाशाकडे घेऊन चाललेल्या नशेच्या महामारीचा मनःपूर्वक आस्थेने मांडलेला हा लेखाजोगा....... माणसाच्या, मानवतेच्या पुढील शाश्वत वाटचालीसाठी .......
Share
