Skip to product information
1 of 1

Ziparu By Dr. Sangita Barve (झिपरू - डॉ. संगीता बर्वे)

Ziparu By Dr. Sangita Barve (झिपरू - डॉ. संगीता बर्वे)

Regular price Rs. 85.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 85.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत
बालसाहित्यकार इंदिरा अत्रे पुरस्कार – २०२३ प्राप्त!

काळ्या लोकरीच्या गुंड्यासारखा छोटासा झिपरू आपल्या आईबाबा आणि भावाबरोबर जंगलात मजेत राहत होता. अचानक दुष्ट माणसांनी त्याच्या आईबाबांना संपवत त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची रवानगी झाली सर्कशीत.

तिथे त्याला थोडं प्रेमही मिळालं, पण जंगलची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तो संधीची वाट पाहत होता…

View full details