Skip to product information
1 of 1

Zero to One (Marathi) By Peter Thiel

Zero to One (Marathi) By Peter Thiel

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 255.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

आज कोणीच घडवत नसलेली मौल्यवान कंपनी कोणती ?
आता पुढचा बिल गेटस् ऑपरेटिंग सिस्टिम तयार करणार नाही. पुढचे लॅरी पेज किंवा सर्गे ब्रिन सर्च
इंजिन बनवणार नाहीत. जर तुम्ही या लोकांची नक्कल करत असाल, तर तुम्ही त्यांच्याकडून काहीच
शिकला नाहीत, असं म्हणावं लागेल.
एखादी गोष्ट नव्यानं बनवण्यापेक्षा तिची नक्कल करणं नेहमीच सोपं असतं. आपल्याला जे आधीच
ठाऊक आहे ते जगाला केवळ 1 कडून n (अनंत) कडे घेऊन जातं, म्हणजेच परिचित असणाऱ्या गोष्टीत थोडीशीच सुधारणा होते. मात्र प्रत्येक नवी निर्मिती जगाला 0 कडून 1 कडे म्हणजेच एका नव्या
टप्प्याकडं घेऊन जाते. हे पुस्तक तिथं कसं पोहचावं याबद्दलच आहे.
पीटर थील यांनी आजवर अनेक यशस्वी कंपन्यांची स्थापना केलेली आहे. अशा कंपन्या कशा स्थापन
कराव्यात. हे 0 टू 1 दाखवतं.

View full details