Yugadrashtra Bhagatsinh Ani Tyanche Mrityunjayi Purvaj By Virendra Sindhu, Indrayani Chavan(Translator) (युगद्रष्ट्रा भगतसिंह आणि त्यांचे मृत्युंजयी पूर्वज )
Yugadrashtra Bhagatsinh Ani Tyanche Mrityunjayi Purvaj By Virendra Sindhu, Indrayani Chavan(Translator) (युगद्रष्ट्रा भगतसिंह आणि त्यांचे मृत्युंजयी पूर्वज )
Couldn't load pickup availability
Prebooking Started........
Book Available After Publishing 21.3.2026
मूळ किंमत : ४९९ रुपये ।
पूर्वनोंदणी सवलत किंमत : ३५० रुपये फक्त
ही सवलत ३१ मार्च २०२६ पर्यंतच
एकूण पाने ४०६, पुठ्ठा बांधणी (हार्ड बाउंड), उच्च निर्मितीमूल्य
युगद्रष्ट्रा भगतसिंह आणि त्यांचे मृत्युंजयी पूर्वज भगतसिंहांच्या पुतणीने लिहिलेले भगतसिंहांचे आणि त्यांच्या पूर्वजांचे अधिकृत जीवंनचरित्र मराठीत पहिल्यांदाच !
पुस्तकाविषयी :
भगतसिंहांविषयी आजवर माहीत नसलेले अनेक पैलू
भगतसिंहांना मृत्यूतून क्रांती का आणि कशी साध्य करायची होती ?
भगतसिंह आणि परिवाराचा आर्य समाजाशी काय संबंध होता ?
भगतसिंहांनी क्रांतीचे कोणते तत्त्वज्ञान मांडले?
भगतसिंह एक विचारवंत म्हणून कसे होते ?
कवी, गायक, नायक, लेखक आणि यारों के यार असलेले भगतसिंह !
प्रवाही अचूक अनुवाद, अधिकृत संदर्भ व पुरावे
वाचनीय, संग्राह्य आणि भेट द्यावा असा मौलिक ग्रंथ
Share
