Skip to product information
1 of 2

You Can Heal Your Life ( Marathi ) + Goals! (Marathi)+ Mind Programming Man Karaya Prasanna ( 3 books set)

You Can Heal Your Life ( Marathi ) + Goals! (Marathi)+ Mind Programming Man Karaya Prasanna ( 3 books set)

Regular price Rs. 639.00
Regular price Rs. 799.00 Sale price Rs. 639.00
20% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

1)Goals! (Marathi) - गोल्स!- Brian Tracy - 250/-
हे पुस्तक अशा महत्त्वाकांक्षी लोकांसाठी आहे. ज्यांना इतरांपेक्षा अधिक वेगाने प्रगती करायची आहे. जर तुमचीही इच्छा हीच असेल तर हे पुस्तक तुमच्याचसाठी लिहिलेले आहे. या पुस्तकातील कल्पना, तुमच्यासाठी महत्त्वाची असलेली ध्येयं प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या कठोर परिश्रमांची काही वर्षे वाचवू शकतील. यशस्वी होण्यासाठी ‘‘तुमची ध्येयं लिहून काढा, ती प्राप्त करण्यासाठी योजना आखा आणि तुमच्या आराखड्यावर दररोज काम करा’’.या सल्ल्यानुसार जर तुम्ही वागलात तर तुम्ही शिकलेल्या इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा हे तुम्हाला जास्त उपयुक्त ठरेल. ही कल्पना तुमचेही आयुष्य बदलून टाकेल.
या पुस्तकात सांगितलेली ध्येयनिश्चिती आणि ध्येयप्राप्तीची व्यावहारिक आणि सिद्ध झालेली पद्धत वापरून तुम्ही आधी कल्पनाही केली नसेल इतक्या कमी कालखंडात खूप जास्त गोष्टी मिळवू शकाल. तुम्ही ज्या वेगाने पुढे आणि वर जाल हे पाहून तुमच्या आसपासचे लोकही आश्चर्यचकित होतील.

2)You Can Heal Your Life ( Marathi )  Arun Mande- 250/-
जर तुम्हाला बौद्धिक काम करण्याची इच्छा असेल, तर जवळपास काहीही पूर्णपणे बरे होऊ शकते. - लुईस एल. हे 'यू कॅन हील युवर लाईफ' हे सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक म्हणजे निरामय जीवन जगण्यासंबंधीचे सुस्पष्ट आणि सविस्तर विवेचन आहे. या पुस्तकामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घडले आहे. या पुस्तकाच्या वाचनानंतर आरोग्य आणि सुस्थितीतील जीवनाबद्दल परिणामकारक प्रभाव पडतो, अशा आशयाची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. जगविख्यात अध्यापक लुईस एल. हे यांनी मन आणि शरीर यांच्यातील अंतरंगाचे यथार्थ दर्शन या पुस्तकाद्वारे घडविले आहे. मर्यादित विचार आणि त्रोटक कल्पनांमुळे आपल्यावर विशिष्ट प्रकारचे बंधन येते. त्या स्थितीचा अभ्यास करून लुईस हे यांनी आपल्याला शारीरिक व्याधी आणि अस्वस्थतेची कारणे समजावून घेण्याची गरूकिल्ली दिली आहे. जगभरातील लाखो लोकांना अनेकविध कल्पना सुचवणारी आणि स्वतःला स्वतःचीच मदत मिळवून घेण्यासाठी उपयुक्त ठरणारी मार्गदर्शिका असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. विचारांना नवी दिशा देणारे हे आरोग्यविषयक प्रेरणादायी विवेचन आहे. लुईस हे या अधिव्याख्याता आणि अध्यापक आहेत. 'बेस्ट सेलर' ठरलेल्या २७ पुस्तकांच्या त्या लेखिका आहेत. 'हील युवर बॉडी' आणि 'दी पॉवर इज विदीन यू' ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. Br>जगातील निरनिराळ्या २६ भाषांमध्ये त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले असून, ३५ देशांमध्ये ती पुस्तके उपलब्ध आहेत.

3) Mind Programming Man Karaya Prasanna - माईंड प्रोग्रामिंग मन कराया प्रसन्न- 299/-

View full details