You Can Heal Your Life Marathi By Louise L. Hay, Dr. Arun Mande (Translator)
You Can Heal Your Life Marathi By Louise L. Hay, Dr. Arun Mande (Translator)
Couldn't load pickup availability
जर तुम्हाला बौद्धिक काम करण्याची इच्छा असेल, तर जवळपास काहीही पूर्णपणे बरे होऊ शकते. - लुईस एल. हे 'यू कॅन हील युवर लाईफ' हे सर्वाधिक विक्री झालेले पुस्तक म्हणजे निरामय जीवन जगण्यासंबंधीचे सुस्पष्ट आणि सविस्तर विवेचन आहे. या पुस्तकामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घडले आहे. या पुस्तकाच्या वाचनानंतर आरोग्य आणि सुस्थितीतील जीवनाबद्दल परिणामकारक प्रभाव पडतो, अशा आशयाची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. जगविख्यात अध्यापक लुईस एल. हे यांनी मन आणि शरीर यांच्यातील अंतरंगाचे यथार्थ दर्शन या पुस्तकाद्वारे घडविले आहे. मर्यादित विचार आणि त्रोटक कल्पनांमुळे आपल्यावर विशिष्ट प्रकारचे बंधन येते. त्या स्थितीचा अभ्यास करून लुईस हे यांनी आपल्याला शारीरिक व्याधी आणि अस्वस्थतेची कारणे समजावून घेण्याची गरूकिल्ली दिली आहे. जगभरातील लाखो लोकांना अनेकविध कल्पना सुचवणारी आणि स्वतःला स्वतःचीच मदत मिळवून घेण्यासाठी उपयुक्त ठरणारी मार्गदर्शिका असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.
Share
