1
/
of
2
You Can By George Matthew Adams (यू कॅन)
You Can By George Matthew Adams (यू कॅन)
Regular price
Rs. 255.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 255.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
तुम्ही नक्कीच करु शकता ! तुम्ही खरंच यशस्वी होऊ शकता का ? तुमच्या मनात कधी हा प्रश्न येतो का- “माझ्यात खरंच ध्येय गाठायची, अडचणींवर मात करायची आणि यशस्वी होण्याची ताकद आहे का?” ‘यू कॅन’ हे जॉर्ज मॅथ्यू अॅडम्स यांचे प्रेरणादायी पुस्तक तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करतं. हे पुस्तक तुम्हाला सांगतं की- रोज थोडा वेळ शांतपणे स्वतः साठी द्या. तुमचं चारित्र्य आणि वागणूक यांचा तुमच्या कामावर प्रभाव पडू द्या. आपल्या चुका ओळखा आणि त्यातून शिका. या सवयी तुमचं आयुष्यच बदलू शकतात !
Share
