1
/
of
1
Yogya Nirnay Kase Ghyave By Vijay Agrawal
Yogya Nirnay Kase Ghyave By Vijay Agrawal
Regular price
Rs. 191.00
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 191.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
डॉ. विजय अग्रवाल यांनी केंद्रीय सेवेत विविध वरिष्ठ पदांवर विविध ठिकाणी काम केले आहे. माजी राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांचे खासगी सचिव म्हणून 10 वर्षे त्यांनी काम केले होते. आपल्या अनुभवातून त्यांनी योग्य निर्णय कसे घ्यायचे, याबद्दल मार्गदर्शन केले आहे. अयशस्वी आणि यशस्वी माणसांमध्ये एकच फरक असतो, तो म्हणजे निर्णय घेण्याचा.
चुकीचा निर्णय सगळे काही बिघडवतो. हा निर्णय योग्य वेळी कसा घ्यायचा आणि अचूक कसा घ्यायचा, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. अचूक निर्णय घ्यायची कार्यपद्धती असते तीच ते इथे सांगतात. विद्या अंबिके आणि आशा कवठेकर यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा चांगला अनुवाद केल आहे.
Share
