1
/
of
1
Yeravada Vidyapithatil Divas By Dr Kumar Saptarshi ( येरवडा विद्यापीठातील दिवस )
Yeravada Vidyapithatil Divas By Dr Kumar Saptarshi ( येरवडा विद्यापीठातील दिवस )
Regular price
Rs. 383.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 383.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
माणसाची सर्वात नावडती संस्था म्हणजे कारागृह ! लेखक डॉ. कुमार सप्तर्षींनी मात्र येरवड्याच्या बंदिशाळेला विद्यापीठ म्हटलय. ते पुढे म्हणतात- सत्याग्रहींना जनआंदोलनातील अनुभवविश्व सोबत घेऊनच येरवडा विद्यापीठात प्रवेश मिळतो. सर्वोच्च ज्ञान प्राप्त करण्यासाठी जणू ही पुढची पायरी. इथला अभ्यासक्रम जिवंत अन नित्य नवा. एकेक कैदी म्हणजे समाजजीवनातली एकेक स्वतंत्र कहाणी. शेकडो संदर्भात जीवन कस रूप बदलत; याच इथ जवळून दर्शन होत. येरवडा विद्यापीठ जीवनातला अंधार घालवत. ज्ञानाचा प्रकाश देत, मोक्षही देत.
Share
