Ye Shahar Bada Purana Hai (Marathi) By Sharmila Phadke ( ये शहर बड़ा पुराना है )
Ye Shahar Bada Purana Hai (Marathi) By Sharmila Phadke ( ये शहर बड़ा पुराना है )
Couldn't load pickup availability
आपलं अस्तंगत जग, सुंदर ठिकाण, कधी तरी प्रत्यक्षात असलेले. आयुष्य कुणो तरी जगलेलं, ते आपल्याही वाट्याला आलेले काही क्षण. काळाच्या टीचभर अवकाशात आठवणींचा केवढा तरी विस्तृत अथांग पट.
सवेदनाहीन आभासी जगात जगताना दिसेनासं झालेलं ते अंतहीन अमर कल्पनाविश्व, स्वतः शीही कनेक्ट होऊ न शकणाऱ्या वर्तमानात खोटं स्वप्न वाटतं.
भवताल सतत बदलत असतं. लहानपणी आपण पाहिलेल्या, राहिलेल्या गावाच्या पाठीवर सिमेंटचं शहर बसत असतं. पण माणूस, निसर्ग आणि कला, तिघांच्याही अस्तित्वाचा काही ना काही माग राहतोच. आठवणी कधी मरत नाहीत. सतत आपल्या सोबत वावरतात त्यांना वर्तमान बनवणारी, जमीन व्यापून माती गट्ट पकडून वाळ्याच्या सुगंधी अमर मुळांसारखी काळ अंगावर घेत जगणारी माणसं शोधून, त्यांच्या आठवणीचे, स्वप्नांचे सुगंधी, रुपेरी, रंगीत तुकडे जोडून पुन्हा रेखलेल्या, त्याच्या जगण्याच्या अद्भुतातून सोबत नेणान्या या विलक्षण कहाण्या
Share
