Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
'...मुलांना यशवंत करण्यासाठी आपल्याला त्यांचा अभ्यासक्रम यावाच लागतो असं नाही. ...आपल्याला त्यांना अभ्यास शिकवायचा नसतो, अभ्यास करायला शिकवायचं असतं.... ..सामाजिक स्तर, सांपत्तिक स्थिती ...काहीच यशाच्या आड येत नाही. ...वालचंदनगरच्या बदललेल्या शैक्षणिक वातावरणाने १९८९ ते ९८ पर्यंत अडतीस मुलांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. झपाटलेपण हाच त्यांच्या यशाचा राजमार्ग! मार्च ९१च्या दहावी आणि बारावी परीक्षेत आनंद आणि विनया हतवळणे हे बहीण-भाऊ पहिले आहे. विनया दोन वर्षापूर्वी दहावीच्या परीक्षेतही सर्वप्रथम आलेली होती. या दोघांच्या उत्तुंग यशामागे त्यांचे, आई-वडीलांचे आणि मार्गदर्शकांचे नियोजनबध्द परिश्रम आहेत. जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांचे ते हमखास फळ आहे, ही गोष्ट त्यांचे वडील डॉ. अरुण हतवळणे यांनी या पुस्तकात उकलून दाखविली आहे. '
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books