1
/
of
1
Yach Shastranni By Amarkant, Madhukar Dharmapurikar (Translators) ( याच शस्त्रांनी )
Yach Shastranni By Amarkant, Madhukar Dharmapurikar (Translators) ( याच शस्त्रांनी )
Regular price
Rs. 723.00
Regular price
Rs. 850.00
Sale price
Rs. 723.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
१९४२ च्या , ' भारत छोडो ' आंदोलनादरम्यान, बिहारचा बलिया जिल्हा हा, ब्रिटिश शासनातून स्वतंत्र झाला होता. या कालावधीत जिल्ह्यात ' तालुका पंचायत राज ' ची स्थापनाही झाली होती. या आंदोलनाशी संबंधित व्यक्तिगत अनुभव , काही ऐतिहासिक घटना, तसेच स्वतंत्रप्राप्तीपर्यंतच्या कालावधीचे यथार्थ चित्रण, हा प्रस्तुत कादंबरीचा विषय. बलिया जिल्ह्यातील घटनांच्या निमित्ताने या महत्त्वपूर्ण कालखंडाचे स्मरण , हा हेतू या लिखाणामागे आहे.
Share
