1
/
of
1
Who Killed Karkare? (Marathi) By S.M.Mushrif (Author)
Who Killed Karkare? (Marathi) By S.M.Mushrif (Author)
Regular price
Rs. 362.00
Regular price
Rs. 425.00
Sale price
Rs. 362.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
देशांतर्गत अथवा बाहेरील शक्तींमुळे होणारा राजकीय हिंसाचार आणि दहशतवाद या दोन्ही गोष्टींना भारतात फार जुना इतिहास आहे.भारतीय मुसलमान आतंकवादी आहेत ही भावना १९९० च्या दशकात जहाल हिंदुवादी शक्तींच्या उदयानंतर आकार घेऊ लागली आणि भारतीय जनता पार्टीला केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर तर तिला घोषवाक्याचे स्वरूप आले होते स्वत:ला 'धर्मनिरपेक्ष' म्हणवून घेणारी माध्यमे सुरक्षा संस्थांची स्टेनोग्राफर म्हणून काम
करु लागल्यानंतर तर, दहशतवादी मुस्लीम ही एक सर्वसामान्य गोष्ट बनली. इतकी, कि अनेक मुसलमानांचाही या खोट्या प्रचारावर विश्वास बसू लागला.
Share
