1
/
of
2
What happens in England, Stays in England By Nisha Adgokar - Rase (व्हॉट हाप्पेन्स इन इंग्लंड , स्टेज इन इंग्लंड - निशा अंडगोकर - रासे )
What happens in England, Stays in England By Nisha Adgokar - Rase (व्हॉट हाप्पेन्स इन इंग्लंड , स्टेज इन इंग्लंड - निशा अंडगोकर - रासे )
Regular price
Rs. 299.00
Regular price
Rs. 299.00
Sale price
Rs. 299.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
पाने 170
ही एका नवविवाहित जोडप्याच्या नातेसंबंधांची गोष्ट आहे. प्रेम आणि त्याग या कोणत्याही नात्याच्या संदर्भातील दोन महत्त्वाच्या बाबींवर या पुस्तकात भाष्य केलं आहे. पुस्तकाची भाषा अतिशय सोपी आणि नव्या पिढीतील तरुण वर्गाला खिळवून ठेवणारी आहे. या कादंबरीच्या नायिकेचा प्रेमाच्या वाटेवरून आत्मशोधाकडे नेणारा रंजक प्रवास वाचकांना गुंतवून ठेवतो. मैत्री, प्रेम, तरुण वयातली गुपितं यांचा अतिशय गुंतागुंतीचा आणि रंजक पट या पुस्तकात वाचायला मिळेल.
Share