1
/
of
1
Vyayamsutra By Sanatkumar Pundalik
Vyayamsutra By Sanatkumar Pundalik
Regular price
Rs. 72.00
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 72.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
सनत्कुमार यांनी अनेक वर्तमान पत्रांसाठी व्यायाम व संतुलित आहार यांवर २०० पेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. त्यांनी शरीरसौष्ठवाच्या अनेक उपक्रमांसाठी आदर्श प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. तसेच ते व्यक्तिगत व्यायाम प्रशिक्षक आणि आहारतज्ञ म्हणून मागील १२ वर्षांपासून कार्यरत आहेत.
सनत्कुमार हे मानसिक प्रबलता आणि संतुलित आहर या विषयांवर ६ वर्षांपासून व्याख्यानाचा उपक्रम राबवत आहेत
Share
