1
/
of
2
Vyavharik Aani Upyojit Marathi By Dr. Sahdev Chavhan , Dr. Vikas Bahule ( व्यावहारिक आणि उपयोजित मराठी | डॉ. सहदेव चव्हाण, डॉ. विकास बहुले)
Vyavharik Aani Upyojit Marathi By Dr. Sahdev Chavhan , Dr. Vikas Bahule ( व्यावहारिक आणि उपयोजित मराठी | डॉ. सहदेव चव्हाण, डॉ. विकास बहुले)
Regular price
Rs. 117.00
Regular price
Rs. 130.00
Sale price
Rs. 117.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
व्यावहारिक आणि उपयोजित मराठी | डॉ. सहदेव चव्हाण, डॉ. विकास बहुले
प्रथमवर्ष वाणिज्य, प्रथम वर्ष विज्ञान आणि प्रथम वर्ष कला या वर्गांचा खुले वैकल्पिक मराठी (Open Elective), प्रगत लेखन कौशल्ये (SEC) हा अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून सदर पुस्तकाचे लेखन केलेले आहे. व्यावहारिक मराठी भाषेचे दैनंदिन व्यवहारातील महत्त्व पटवून देताना भाषिक लेखन कौशल्यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषा, व्यक्तिमत्त्व संकल्पना व स्वरूप, व्यक्तिमत्त्व विकासातील भाषेचे स्थान व महत्त्व, निबंधलेखन, पत्रलेखन, अर्जलेखन, बातमीलेखन, मुलाखत लेखन, भाषण संहिता लेखन, वर्णनपर लेखन, अहवाल लेखन यांविषयी विवेचन केलेले आहे.
Share
