1
/
of
2
Volga Te Ganga By Rahul Sankrityayan (व्होल्गा ते गंगा)
Volga Te Ganga By Rahul Sankrityayan (व्होल्गा ते गंगा)
Regular price
Rs. 340.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 340.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
महापंडित राहुल सांकृत्यायन यांचा ‘व्होल्गा ते गंगा’ हा कथासंग्रह मानवी संस्कृतीच्या उगम आणि विकासाचा रोमांचक प्रवास मांडतो. रशियातील व्होल्गा नदीकाठी राहणाऱ्या आदिम मानवापासून सुरू होणारी ही कथा २० कथांमधून भारतीय स्वातंत्र्यलढ्यापर्यंत पोहोचते. रानटी अवस्थेतील शिकारी माणूस सुसंस्कृत समाजरचनेकडे कसा वळला, निसर्गाशी आणि अस्तित्वासाठी त्याने कोणते संघर्ष केले, याचे प्रभावी चित्रण यात आहे. मानवी इतिहास, संस्कृतीतील बदल आणि मूल्यांचा विकास समजावून सांगणारी ही जागतिक कीर्तीची अजरामर कलाकृती वाचकाला भूतकाळाचा जिवंत अनुभव देते.
Share
