1
/
of
1
Vivah By Devdutt Pattanaik (विवाह)
Vivah By Devdutt Pattanaik (विवाह)
Regular price
Rs. 238.00
Regular price
Rs. 280.00
Sale price
Rs. 238.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
‘विवाह' - पुराणांचे अभ्यासक श्री.देवदत्त पट्टनायक यांच्या या पुस्तकातून
भारतीय विवाहांच्या अनेक कथा आपल्या भेटीला येतात. त्यांनी या कथा वेद,
पुराणे, तमिळ आणि संस्कृत साहित्य, तसंच विविध प्रदेशातल्या अभिजात,
लोक आणि आदिवासी जमातीच्या साहित्याचा अभ्यास करून जमवल्या आहेत.
त्यांना हे साहित्य कधी लिखित तर कधी मौखिक स्वरूपात उपलब्ध झालं.
विवाहाबाबतच्या भारतीय परंपरा, रीतिरिवाज आणि श्रद्धा यांच्यामधली विविधता
आणि प्रवाहितता स्पष्ट करण्यासाठी त्यांनी तीन लाख चौ. मी. भारतीय भूभागाचा
आणि तीन हजार वर्षांहूनही अतिशय प्राचीन असलेल्या अशा इतिहासाचा धांडोळा घेतला आहे.
Share
