1
/
of
1
Vishnu Manohar : 3-Book Combo (Marathi) By Vishnu Manohar
Vishnu Manohar : 3-Book Combo (Marathi) By Vishnu Manohar
Regular price
Rs. 713.00
Regular price
Rs. 839.00
Sale price
Rs. 713.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
1. खान पान ज्ञान (₹240 / 152 पृष्ठे)
गप्पा, घटक, पाककृती आणि त्यांच्या कथा — अन्नाविषयी ज्ञान वाढवणारं आणि रसिकांना तृप्त करणारं हे पुस्तक आपल्या घरच्या स्वयंपाकघरात नवा रंग भरतं.
2. वैदर्भीय खाद्यसंस्कृती (₹250 / 136 पृष्ठे)
वैदर्भातील खाद्यसंस्कृती आणि तिच्यामागची कहाणी! पदार्थांमागचा वारसा आणि माणसामागची भावना उलगडणारा वेधक प्रवास.
3. खवय्याचे अड्डे – प्रांतोप्रांतीचे! (₹349 / 200 पृष्ठे)
प्रत्येक प्रांताची खासीयत आणि त्यातल्या स्वादाचा शोध घेणारं पुस्तक. स्वादिष्ट पाककृतींसोबत प्रवास आणि अनुभवांची मेजवानी.
Share
