1
/
of
1
Virahi Yakshachi Virani By Dr. Vishawas Patil (विरही यक्षाची विराणी)
Virahi Yakshachi Virani By Dr. Vishawas Patil (विरही यक्षाची विराणी)
Regular price
Rs. 276.00
Regular price
Rs. 325.00
Sale price
Rs. 276.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मराठी भाषेतून मेघदूताचा अर्थ सांगण्याचा हा अभिनव प्रयत्न. यातून सर्वसामान्य वाचकमित्रांना या कथेचा एक सुरम्य बोध होईल. काही जुन्या कथा मनात रुजतात, भुईत खोलवर रुजणाऱ्या बीजांसारख्या. इथे पानगळीलाही पाऊसधारांचा अन्वय लाभतो. निखळण्यालाही उल्कापाताची भव्यता लाभते. या कथा मनाची मशागत करतात. बुद्धीला टवटवी अर्पितात. देहाला ललितोत्सवाच्या मुक्कामी पोहोचवतात. मनाला स्नान घडवतात. जुन्या-पुराण्य कथा नव्या-अधुनातन संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीने आळवल्या जातात. जुने-नवे यात अभेद नांदतो. मेघदूताची कथा सांगण्याचा हा प्रयत्न रसिकांना भावेल.
Share
