Skip to product information
1 of 1

Vinodach Gurhal By S. L. Khutwad (विनोदाचं गुऱ्हाळ)

Vinodach Gurhal By S. L. Khutwad (विनोदाचं गुऱ्हाळ)

Regular price Rs. 221.00
Regular price Rs. 260.00 Sale price Rs. 221.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

`डोकं आहे, ते खाणारी बायको हवी’ या राग-लोभापलीकडील नात्यावर बोलताना भूतकाळातील `बेकार तरुणाईच्या हाताला मिळाले काम’ हा प्रसंग आणि त्याचबरोबर `मुलगी बघायला गेला, अत्तराचा सुगंध हरवला’ ही फजिती आठवून हसू फुटताच, `हे` कुठंय अन् `ते` कुठंय’चा आवाज आला आणि किराणा दुकानात जाऊन आल्यावर `किराणा सामानाची यादी, नको लागू याच्या नादी’ असं स्वत:ला ठणकावून सांगतानाच परत अवेळी आलेल्या शिंकेने घातलेल्या गोंधळाला सावरण्यासाठी बौद्धिक विनोदाची मदत घेत ‘एक चुटकी तपकीर की किमत तुम क्या जानो?’ असं म्हणता-म्हणता मनावरील ताणतणाव कमी व्हावा, चेहर्‍यावर हसू फुलावं, त्याचबरोबर संपूर्ण कुटुंब वाचू शकेल, अशा हल्क्याफुलक्या शैलीतील हे पुस्तक यातील निर्भेळ विनोदाचा वाचकांना आनंद देईल, याची खात्री आहे आणि म्हणूनच `विनोदाचं गुर्‍हाळ’ या पुस्तकातून लेखक सु.ल.खुटवड नव्याने भेटतात व खळखळून हसवतात..

View full details
Reviews
0.0
0 reviews
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
Loader