Skip to product information
1 of 1

Vinasayas Weight Loss Ani Madhumeh Pratibandh By Dr. Jagannath Dixit (विनासायास वेट लॉस आणि मधुमेह प्रतिबंध)

Vinasayas Weight Loss Ani Madhumeh Pratibandh By Dr. Jagannath Dixit (विनासायास वेट लॉस आणि मधुमेह प्रतिबंध)

Regular price Rs. 170.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 170.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

लठ्ठपणाउच्चरक्तदाबमधुमेहहृदयविकाराचा झटकातसेच मेंदूतील रक्तस्राव अशा अनेक असांसर्गिक रोगांचे भारत देश हा आगर बनला आहेलठ्ठपणा हा स्वतएक आजार आहेच पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्याच्यामुळे उपरोक्त इतर रोग होण्याची जोखीम वाढतेइन्सुलिन हे संप्रेरक आपल्याला लठ्ठ बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतेकर्बोदके असलेले खाणे वारंवार खाण्यामुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढलेली राहतेया वाढलेल्या इन्सुलिनचे दुष्परिणाम म्हणजेच वर वर्णन केलेले रोग होत.

सध्या लठ्ठपणा कमी करणे हा अनेकांचा धंदा बनला आहेदुर्दैवाने हजारो रुपये खर्च करूनही लोकांच्या पदरी निराशाच येतेलठ्ठ लोक हताश होतातया पुस्तकात सुचवलेला उपाय हा साधा-सोपा तर आहेच पण बिनखर्ची आहेत्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही वा महागडी उपकरणे किंवा विशिष्ट अशा आहाराचीही गरज नाहीसर्वात महत्वाचे म्हणजे कोणीही व्यक्ती संपूर्ण आयुष्यभर हा उपाय अंगिकारू शकेल.

रक्तातील इन्सुलिनची पातळी कमी करणारा हा उपाय लठ्ठपणाबरोबरच मधुमेहाच्या प्रतिबंधासाठीही उपयुक्त ठरेलसार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा उपाय म्हणूनच बहुमूल्य असाच आहे.

कैडॉश्रीकांत जिचकारांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत शास्त्रोक्त विवेचनाद्वारे  समाजा-प्रतीच्या तळमळीने हा उपाय व्याख्यानांद्वारे महाराष्ट्र  देशात पोचवलाडॉजगन्नाथ दीक्षित यांनी डॉजिचकारांचा हा ज्ञानदीप पुस्तकरूपाने सर्व भारतीयांसमोर आणला आहेआता ही चळवळ ‘स्थूलत्व  मधुमेहमुक्त भारत’ या अभियानाच्या रूपाने अग्रेसर होत आहे.

 

View full details