1
/
of
1
Vijayi Vha ! By Swett Marden( विजयी व्हा )
Vijayi Vha ! By Swett Marden( विजयी व्हा )
Regular price
Rs. 102.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 102.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
"जीवनात यशाची पायाभरणी करायची असेल तर आपल्या शब्दकोशातून ‘अशक्य’ शब्द काढून टाकायला हवा, असे नेपोलियनने सांगितले आहे.
यशाचे बीज आपल्या मनातच आधी पेरले जाते व त्याची फळे प्रत्यक्ष कृती करायला लागल्यावर मिळायला लागतात, हे तत्त्व जर आपण मान्य केले तर आपल्या शक्ती व सामर्थ्यांवर आपण विश्वास ठेवायला हवा. हा महत्त्वाचा विचार या पुस्तकात अतिशय सोप्या भाषेत मांडला गेला आहेच. तसेच यशासाठी आवश्यक असणार्या माणुसकी, ध्येय, विश्वास, परिश्रम इ. गोष्टींबाबतही योग्य मार्गदर्शन केले आहे. यशाचा सोपान कसा गाठावा? हे माहिती करून घेण्यासाठी वाचायलाच हवे असे पुस्तक!"
Share
