Skip to product information
1 of 1

Vijay Tendulkar Yanchya 7 lokapriya Natyakrutincha Sanch 2 (विजय तेंडुलकर यांच्या ७ लोकप्रिय नाट्यकृतींचा संच)

Vijay Tendulkar Yanchya 7 lokapriya Natyakrutincha Sanch 2 (विजय तेंडुलकर यांच्या ७ लोकप्रिय नाट्यकृतींचा संच)

Regular price Rs. 1,124.00
Regular price Rs. 1,405.00 Sale price Rs. 1,124.00
20% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
भारतीय रंगभूमीला जागतीक पातळीवर ओळख मिळवून देणारे नाटककार म्हणजे विजय तेंडुलकर. समाजातील तृटींवर नेमकेपणाने बोट ठेवून त्यांनी अनेक नाट्यकृती साकारल्या. नाटक ही केवळ मनोरंजनाची बाब नाही तर इतर साहित्यप्रकारांप्रमाणे विचारांना चालना देणारी आणि जीवनातील सत्याची जाणीव देणारी कलाकृती आहे हे तेंडुलकरांनी त्यांच्या सर्वच नाटकांमधुन प्रकर्षाने मांडले. त्यातीलच काही निवडक लोकप्रिय नाटकांचा संच विशेष सवलत किंमतीत उपलब्ध करुन देत आहोत.

  1. घाशीराम कोतवाल
  2. मित्राची गोष्ट
  3. कावळ्यांची शाळा
  4. गिधाडे
  5. मधल्या भिंती
  6. चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी
  7. चिमणीचं घर होतं मेणाचं
View full details