1
/
of
1
Vijay Tendulkar Yanchya 7 lokapriya Natyakrutincha Sanch (विजय तेंडुलकर यांच्या ७ लोकप्रिय नाट्यकृतींचा संच)
Vijay Tendulkar Yanchya 7 lokapriya Natyakrutincha Sanch (विजय तेंडुलकर यांच्या ७ लोकप्रिय नाट्यकृतींचा संच)
Regular price
Rs. 1,192.00
Regular price
Rs. 1,490.00
Sale price
Rs. 1,192.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
भारतीय रंगभूमीला जागतीक पातळीवर ओळख मिळवून देणारे नाटककार म्हणजे विजय तेंडुलकर. समाजातील तृटींवर नेमकेपणाने बोट ठेवून त्यांनी अनेक नाट्यकृती साकारल्या. नाटक ही केवळ मनोरंजनाची बाब नाही तर इतर साहित्यप्रकारांप्रमाणे विचारांना चालना देणारी आणि जीवनातील सत्याची जाणीव देणारी कलाकृती आहे हे तेंडुलकरांनी त्यांच्या सर्वच नाटकांमधुन प्रकर्षाने मांडले. त्यातीलच काही निवडक लोकप्रिय नाटकांचा संच विशेष सवलत किंमतीत उपलब्ध करुन देत आहोत.
घाशीराम कोतवाल
सखाराम बाइंडर
कमला
गिधाडे
समग्र एकांकिका : भाग १
समग्र एकांकिका : भाग २
समग्र एकांकिका : भाग ३
Share
