1
/
of
3
Vijay Apalach By Sagar Nanavare (विजय आपलाच..! निवडणुका शिकण्यापासून... जिंकण्यापर्यंत...!)
Vijay Apalach By Sagar Nanavare (विजय आपलाच..! निवडणुका शिकण्यापासून... जिंकण्यापर्यंत...!)
Regular price
Rs. 383.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 383.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
या पुस्तकाच्या माध्यमातून राजकारणाच्या अथांग सागरातील वेचलेल्या शिंपल्यातील एक मोती आपल्या हाती देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला राजकारणात आणि निवडणुकीत यश लाभो, हीच मनःपूर्वक प्रार्थी! आपल्या कार्यातून जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण होतील, आपण पारदर्शक, प्रामाणिक आणि लोकहिताचे नेतृत्व देणार यात शंका नाही. आपली जिद्द, समर्पण आणि सेवा-भावनेतुन समाजात सकारात्मक बदल घडो. आपल्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा ! विजय निश्चित आहे ! विजय आपलाच आहे.
Share
