Vienna Aani Barach Kahi By Arvind Apte (व्हिएन्ना आणि बरंच काही)
Vienna Aani Barach Kahi By Arvind Apte (व्हिएन्ना आणि बरंच काही)
Couldn't load pickup availability
पृष्ठसंख्या ३२४ (+ २४ रंगीत पाने)
अरविंद आपटे यांनी एप्रिल-मे २०२३ व मे-जून २०२४ या जवळपास चार महिन्याच्या काळातील युरोपातील व्हिएन्ना, न्यूरेंबर्ग येथील वास्तव्य, तसेच आसपासच्या सात-आठ देशात केलेल्या भटकंतीचे हे वर्णन आहे.
पर्यटन संस्थामार्फत दाखवलेली स्थळं घाईघाईत न पाहता, तिथे राहून त्यांनी आपल्या मनाने कार्यक्रम आखले. त्यामुळे त्यात काही वेगळ्या ठिकाणांचा समावेश करता आला. सहलीचं बऱ्यापैकी काटेकोर नियोजन केलं. कमीत कमी खर्चात जास्तीतजास्त भटकंती करणे हे उद्दिष्ट ठेवल्याने सार्वजनिक वाहतूकीचाच वापर करणे, भरपूर पायी चालणं याची तयारी ठेवली होती. या नियोजनात काही वेळा पुरेशा माहिती अभावी चुका झाल्या, काही खर्च अक्कलखाती जमा झाले. पण एकंदरीत कमी खर्चात (पर्यटन कंपन्याच्या अध्यपिक्षा कमी खर्चात) या सहली झाल्या.
एखाद्या हौशी पर्यटकाला या पुस्तकातील माहिती वाचून आपल्या मनाने सहल आखण्याकरता निश्चितच मदत होईल.
Share
