1
/
of
1
Videshi Vruksh By S D Mahajan
Videshi Vruksh By S D Mahajan
Regular price
Rs. 600.00
Regular price
Rs. 600.00
Sale price
Rs. 600.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आपले वृक्ष आणि देशी वृक्ष ह्या दोन पुस्तकांमध्ये १११ भारतीय वृक्षांचा परिचय करून देण्यात आला आहे. दोन्ही पुस्तकांना वाचकांकडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलो आहोत.
भारतामध्ये लावल्या जाणाऱ्या १०० परदेशी वृक्षजातींची पुरेशी ओळख ह्या पुस्तकात करून देण्यात आली आहे. त्यासाठी उत्कृष्ट प्रकाशचित्रांचा आवश्यक तितका वापर करण्यात आला आहे. अभ्यासक व वाचकांचा भरघोस प्रतिसाद याही पुस्तकाला मिळेल अशी आशा व अपेक्षा आहे आणि तशी खात्रीही वाटते.
Share
