Skip to product information
1 of 1

Veleche Vyavasthapan By Jayprakash Zende (वेळेचे व्यवस्थापन)

Veleche Vyavasthapan By Jayprakash Zende (वेळेचे व्यवस्थापन)

Regular price Rs. 191.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 191.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

जास्त वेळ मिळाला म्हणजे आपण काम अधिक चांगले करू शकतो असा सर्वसामान्य समज प्रचलित आहे; परंतु चांगले काम करण्याचे रहस्य अधिक तास काम करण्यात नाही तर उपलब्ध वेळ अधिक परिणामकारक आणि उत्पादक पद्धतीने वापरण्यात आहे. आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, जीवनाला काही अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल, जीवनाचे ‘सार्थक’ करायचे असेल तर वेळेची किंमत जाणणे, वेळेच्या नियोजनावर प्रभुत्व मिळविणे आवश्यक आहे. आपण यशाची शिडी जसजशी वरवर चढत राहाल तसतसे अधिकाधिक काम आपल्यावर पडत राहील. त्रागा न करता, दु:खी न होता, चिडचिड न करता येणार्या या कामाचा बोजा कसा हाताळावा हे वेळेचे व्यवस्थापन आपल्याला शिकवेल. या पुस्तकातून आपण योजना कशा करायच्या, कामाचे प्राधान्यक्रम कसे ठरवायचे, आपले काम आणि कुटुंब यात समन्वय कसा साधायचा या गोष्टी शिकू शकाल. वेळेचे व्यवस्थापन ही एक कला आहे आणि इतर कलांसारखी ही कलादेखील आपण अंगी बाणवू शकतो.

View full details