1
/
of
1
Vedat Marathe Veer Daudale Saat By Samar
Vedat Marathe Veer Daudale Saat By Samar
Regular price
Rs. 143.00
Regular price
Rs. 190.00
Sale price
Rs. 143.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'वेडात मराठे वीर दौडले सात' हे गीत एका प्रसंगावर आधारित असलं, तरी त्या एका प्रसंगाला अनेक घटनांची पार्श्वभूमी आहे. या रणवेडाला जाणून घेण्यासाठी ती पार्श्वभूमी जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जवळपास पाच-सहा शतकांनंतर महाराष्ट्रात राज्याभिषेक सोहळा होणार होता! आपल्या हातून अवज्ञा झाल्याने या सोहळ्यावर बहलोलखानाचे संकट आले, ही सल प्रतापरावांच्या मनात असणारच! तीच सल या प्रसंगाला कारणीभूत ठरली. सरनोबत प्रतापराव आणि त्यांच्यासोबत प्राणांची आहुती देणाऱ्या सहा वीरांच्या मनोविश्वाचा ठाव घेणारी आणि बहलोलखानाविरूद्ध झालेल्या युद्धापूर्वीच्या घटनांचे कथन करणारी कादंबरी!
Share
