Ved Puran va Upanishade Khand 1-40 By Dr. P. N. Joshi ( वेद, पुराण व उपनिषदे खंड १-४०)
Ved Puran va Upanishade Khand 1-40 By Dr. P. N. Joshi ( वेद, पुराण व उपनिषदे खंड १-४०)
Couldn't load pickup availability
वेद, पुराण व उपनिषदे खंड १-४०
२५ एप्रिल नंतर पुस्तक उपलब्ध
भारतीय संस्कृतीचा मानदंड असणारा बहुमोल ठेवा म्हणजेच वेद, उपनिषदे आणि पुराणे होय. हे ग्रंथ संस्कृतमध्ये असल्याने सर्वसामान्यांना समजांवेत म्हणून आम्ही मराठीमध्ये घेऊन आलो आहोत. नव्या पिढीला भारतीय संस्कृतीचे मर्म समजण्यासाठी हे ग्रंध त्यांच्या हाती देणे योग्यच होईल.
आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे एकूण ४० ग्रंथ
समाविष्ट ग्रंथ
१.ऋग्वेद, २.यजुर्वेद, ३.सामवेद, ४.अथर्ववेद, ५.पद्म पुराण – पूर्वार्ध, ६. पद्म पुराण – उत्तरार्ध, ७. अग्निपुरण, ८.मार्कंडेय पुराण, ९. नारद पुराण, १०.विष्णु पुराण ११. ब्रह्म पुराण,१२.समालोचन,१३. भागवत पुराण १४.भविष्य पुराण १५.ब्रह्मवैवर्तपुराण १६. लिंग पुराण १७. स्कंदपुराण पूर्वार्ध, १८. स्कंद पुराण उत्तरार्ध १९. वराह पुराण २०. वामन पुराण २१.कूर्मपुराण २२.मत्स्य पुराण २३. गरुड पुराण २४.ब्रह्मांड पुराण २५. शिव पुराण, २६. वायू पुराण २७. कल्किपुराण, सूर्यपुराण व नृसिंह पुराण २८. ऐतरेय, तैतरीय व प्रश्नोपनिषद् २९.मुद्गलपुराण ( उत्तरार्ध) नीलमत पुराण व दत्त पुराण, ३०. गणेश पुराण ३१. कालिका पुराण ३२. मुद्गलपुराण ( पूर्वार्ध) ३३. ईशावास्य, केन व कठोपनिषद् ३४.स्कंदपुराण (उर्वरित ) ३५. बृहदारण्यकोपनिषद् ३६.छांदोग्योपनिषद् ३७.मुण्डकोपनिषद् व माण्डुकोपनिषद् ३८. हरिवंशपुराण ३९. देवी भागवत ४०. आत्मपुराण