1
/
of
1
Vastushastra Sukhshanti Ani Samruddhisathi By Dr. Mahendra Wagh (वास्तुशास्त्र सुखशांती आणि समृद्धीसाठी)
Vastushastra Sukhshanti Ani Samruddhisathi By Dr. Mahendra Wagh (वास्तुशास्त्र सुखशांती आणि समृद्धीसाठी)
Regular price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 90.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
ज्योतीषशास्त्रामध्ये ज्योतिष व मानसशास्त्र हा विषय घेऊन डॉक्टरेट ही पदवी संपादित केली. तसेच वास्तुशास्त्रामध्ये वास्तुवाचस्पती ही पदवी प्राप्त आहे. पंधरा वर्षांमधून ज्योतिष, हस्तरेषा व वास्तुशस्त्रविषयक सल्लागार तसेच समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. कुंडली विश्लेषणावरून जीवनातील असंख्य प्रश्नांवर, समस्यांवर अनुभवसिद्ध परिपूर्ण मार्गदर्शन, तसेच विवाहपूर्ण व पश्वात समुपदेशन. सकारात्मक जीवनशैली मार्गदर्शन, सल्ला व समुपदेशन.
‘संमोह’ हा काव्यसंग्रह प्रकाशित. साहित्य कलायात्री संस्थेचा ‘काव्ययात्री’ पुरस्कार प्राप्त. हिंद महासभेच्या कविवर्य सुरेश भट जागतिक मराठी काव्यलेखन पुरस्कार प्रमाणपत्राने सन्मानित. ‘पोएट्री माईलस्टोन’ या जागतिक मराठी काव्यसंग्रहात ‘प्रार्थना’ ही कविता समाविष्ट.
Share
