Skip to product information
1 of 2

Vasarache Vyavasayik Sangopan By Dr. Shantaram Gaikwad (वासरांचे व्यावसायिक संगोपन )

Vasarache Vyavasayik Sangopan By Dr. Shantaram Gaikwad (वासरांचे व्यावसायिक संगोपन )

Regular price Rs. 289.00
Regular price Rs. 340.00 Sale price Rs. 289.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language

भरपूर दूध देणाऱ्या आणि उत्कृष्ट प्रजननक्षमता असे गुणधर्म असलेल्या गायींना बाजारात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे या व्यवसायात सुरुवातीला वेळ आणि पैसा जरी खर्ची पडत असला तरी भविष्यात दीर्घकालीन लाभ निश्चितपणे मिळू शकतो, हे या क्षेत्रातील व्यावसायिकांनी विशेषतः तरुणांनी दुर्लखित करून चालणार नाही. स्वतःच्या गोठ्यातील गाई-वासरांची गुणवत्ता वाढवून नफा मिळविणे आणि त्याचबरोबर उत्कृष्ट पैदास करून त्यांच्या विक्रीतूनही नफा मिळविणे, असा दुहेरी लाभ या व्यवसायात मिळवता येऊ शकतो.

'वासराचे व्यावसायिक संगोपन आजची कालवड, उद्याची गाय' या पुस्तकात दुग्ध व्यवसायातील शेणखत, मूल्यवर्धित खतनिर्मिती, कालवड संगोपन व मुक्तसंचार गोठा, त्यातील कोंबडीपालन अशा अनेक विषयांवर सखोल आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळते.

त्यामुळे दुग्ध व्यवसायाबरोबरच प्रजनन, वासरू संगोपनासाठी आवश्यक आधुनिक तंत्रशुद्ध माहिती, शासकीय नियम, योजना व सवलती यांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने हे पुस्तक निश्चितपणे लाभदायी ठरेल.

View full details