1
/
of
1
Varditalya Manasanchya Nondi By Sadanand Date (वर्दीतल्या माणसांच्या नोंदी)
Varditalya Manasanchya Nondi By Sadanand Date (वर्दीतल्या माणसांच्या नोंदी)
Regular price
Rs. 170.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 170.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
पोलिसातली नोकरी म्हणजे माणसाला मुळापासून हलवून टाकणारा अनुभव. कायद्याची अंमलबजावणी करत असताना अनेकदा पोलिस अधिकाऱ्यांच्या मनाची कुतरओढ होते, कायद्यातल्या पळवाटांमुळे नाही रे वर्गावर अन्याय होत असल्याचं बघावं लागतं. ना ही कुतरओढ व्यक्त करता येते, ना फरफट. अर्थात कधी कधी निखळ समाधानाचे क्षणही वाट्याला येतात.
वर्दीच्या आतला माणूस हे सारं कसं पचवतो?
तीस वर्षांच्या पोलिसी सेवेतील अनुभवांबाबत, व्यवस्थेबद्दल, समाजातल्या भल्या-बुऱ्या प्रवृत्तींबाबत ज्येष्ठ पोलिस अधिकारी सदानंद दाते यांनी केलेलं चिंतन.
Share
