1
/
of
1
Vangal By Ranapratap Chandrakant Patil (वंगाळ)
Vangal By Ranapratap Chandrakant Patil (वंगाळ)
Regular price
Rs. 238.00
Regular price
Rs. 280.00
Sale price
Rs. 238.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
‘गाव म्हटलं की मातीचा गंध, बैलजोड्यांच्या टापा, आणि चौकातली गजबज आठवते. पण या गावातल्या प्रत्येक रस्त्यावर जुनी वैरं दबा धरून बसली आहेत. सत्तेसाठीची धडपड इथं माणसामाणसांत फूट पाडते, पैलवानकीचं बळ इथं फक्त आखाड्यात नाही, तर राजकारणातही आजमावलं जातं. नदीच्या प्रवाहासारखी रहस्यं इथं सतत वाहत राहतात. आणि पोलिस ठाण्याच्या भिंती त्या रक्ताळलेल्या कहाण्यांची साक्ष देत राहतात. एक निवडणूक… खून… आणि मग गावाचं आयुष्य कायमचं बदलून जातं. वंगाळ ही फक्त कादंबरी नाही, तर रगा रगात भिनणारी हकीकत आहे जिथं प्रेम, वैर, सत्ता, विश्वासघात आणि रक्त या सगळ्यांचा संगम आहे.’
Share
