1
/
of
1
Valli Ani Valli By Dwarkanath Sanzgiri (वल्ली आणि वल्ली)
Valli Ani Valli By Dwarkanath Sanzgiri (वल्ली आणि वल्ली)
Regular price
Rs. 196.00
Regular price
Rs. 230.00
Sale price
Rs. 196.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
हे पुस्तक म्हणजे काही वाल्लींवरच्या लेखांचा संग्रह. मी माणसात रमणारा माणूस आहे. माझही एखाद्याशी मैत्री पटकन होते आणि टिकते. तुम्ही मला एकट्याला क्वचितच पाहाल. मी घोळक्यातला माणूस आहे. खरं तर घोळका जमवून गप्पा मारण हा माझा आवडता छंद आहे. त्यामुळे अस्सल वाल्लीवर लिहायला मला आवडतं. क्रिकेट आणि इतर लिखाणातून मला संधी मिळते तेव्हा मी विविध वाल्लींवर लिहिलं आहे.
Share
