1
/
of
1
Vachat Sutalo Tyachi Goshta Eka Lekhakachya Granthavedachi Safar By Niranjan Ghate (वाचत सुटलो त्याची गोष्ट एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर)
Vachat Sutalo Tyachi Goshta Eka Lekhakachya Granthavedachi Safar By Niranjan Ghate (वाचत सुटलो त्याची गोष्ट एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर)
Regular price
Rs. 255.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 255.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
निरंजन घाटे यांनी विज्ञानासह अनेक
विषयांवर विपुल लेखन केलेलं आहे. गेली
चार दशकं ते सातत्याने लिहीत आहेत.
पण लेखक असण्यासोबतच ते गाढे
वाचकही आहेत. पुस्तकांच्या
गोतावळ्यात ते रमतात. पुस्तकांनी
त्यांचं जगणं व्यापून टाकलेलं आहे.
त्यांच्या वाचनाला विषयांच्या
मर्यादा नाहीत. साहसकथांपासून
विज्ञानकथांपर्यंत, लैंगिक साहित्यापासून
परामानसशास्त्रातील विविध शाखांपर्यंत
आणि चरित्र-आत्मचरित्रापासून
शब्दकोशांपर्यंत एक ना अनेक प्रकारचं
जागतिक वाङ्मय त्यांनी वाचून पालथं
घातलं आहे. अफाट वाचन करणारी
अशी माणसं विरळाच म्हणायची.
त्यांनी वाचलेली पुस्तकं,
त्या पुस्तकांचे विषय, त्यांचे लेखक,
पुस्तकं मिळवण्यासाठी केलेली
धडपड हे सारंच अजब.
एका लेखकाच्या ग्रंथवेडाचा प्रवास
सांगणारं हे पुस्तक वाचनप्रेमींसाठी
खजिन्याची किल्ली ठरावं!
Share
