Skip to product information
1 of 1

Uttar By Vijaykumar Hajare (उत्तर-विजायकुमार हजारे)

Uttar By Vijaykumar Hajare (उत्तर-विजायकुमार हजारे)

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 200.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

उत्तर” हे लेखक विजायकुमार हजारे यांचे एक विचारप्रधान आणि अंतर्मुख करणारे पुस्तक आहे. या पुस्तकात जीवनातील प्रश्न, संघर्ष आणि त्यांच्या उत्तरांच्या शोधाचा प्रवास मांडलेला आहे. 

एकत्र कुटूंबातील, कुटूंबाच्या हितासाठी व्यक्तीगत राग, लोभ व भविष्याचा विचार बाजूला ठेवून तसेच दुसऱ्याचे मन, भावना जपणाऱ्या व्यक्तीना ..... जेंव्हा कुटूंबातील इतर व्यक्ती स्वतःच्या व्यक्ती स्वार्थाला महत्व देऊन दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करत नाहीत त्याच बरोबर सहकार्यही करत नाही..

.....हे जाणवू लागते...

तेव्हा होत असलेला कोंडमारा ... मानसिक स्थि मानसिक समाधान व शांतता मिळविण्यासाठी करत असलेले प्रयत्न.....

.त्यातून निर्माण होणारे असंख्य प्रश्न....

. उत्तर शोधण्यासाठी धडपड...

मिळाले का उत्तर ? हा ही एक प्रश्नच उरतो काळा कुट्ट अंधार.....

View full details