Skip to product information
1 of 1

Ustad Kalagaaru By Priyaal Mote (उस्ताद कालागारू - प्रियाल मोटे)

Ustad Kalagaaru By Priyaal Mote (उस्ताद कालागारू - प्रियाल मोटे)

Regular price Rs. 120.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 120.00
Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author
Language version
Quantity

युवर्स नॅचरली’ या पुस्तकमालिकेत प्रियाल मोटे यांनी प्राणी, पक्षी, कीटक यांच्या गोष्टी आकर्षक पद्धतीने मांडल्या आहेत.

निसर्गातल्या साध्या साध्या गोष्टींकडे एखाद्या बालकाच्या कुतुहलाने आणि संवेदनशीलतेने पाहिले तर त्या अधिक सुंदर दिसतात. बालवाचकांसाठी प्रियाल मोटे यांनी असे चित्रमय अनुभव कथांच्या रूपात मांडले आहेतत्यांच्या आकर्षक मांडणीमुळे या कथा मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडतील.

View full details