1
/
of
1
Ustad Kalagaaru By Priyaal Mote (उस्ताद कालागारू - प्रियाल मोटे)
Ustad Kalagaaru By Priyaal Mote (उस्ताद कालागारू - प्रियाल मोटे)
Regular price
Rs. 120.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 120.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
युवर्स नॅचरली’ या पुस्तकमालिकेत प्रियाल मोटे यांनी प्राणी, पक्षी, कीटक यांच्या गोष्टी आकर्षक पद्धतीने मांडल्या आहेत.
निसर्गातल्या साध्या साध्या गोष्टींकडे एखाद्या बालकाच्या कुतुहलाने आणि संवेदनशीलतेने पाहिले तर त्या अधिक सुंदर दिसतात. बालवाचकांसाठी प्रियाल मोटे यांनी असे चित्रमय अनुभव कथांच्या रूपात मांडले आहेत. त्यांच्या आकर्षक मांडणीमुळे या कथा मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडतील.
Share
