Skip to product information
1 of 1

Upare Vishwa By Shekhar Deshmukh (उपरे विश्व)

Upare Vishwa By Shekhar Deshmukh (उपरे विश्व)

Regular price Rs. 254.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 254.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
Author

साधारणपणे दीड-दोन लाख वर्षांपूर्वी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीच्या दुर्दम्य ईर्ष्येपायी मानवी प्राण्याने पहिल्यांदा स्थलांतराची वाट धरलीकालांतराने या मानवाने टोकाच्या विपरित परिस्थितीवर मात करत अवघी पृथ्वी व्यापलीतो स्थलांतराचा सनातन प्रवाह सुरू आहेतो आजतागायत!

या प्रक्रियेतून जसा मानवी व्यथा-वेदनांचा पट विस्तारत गेलातसाच मानवी संस्कृती-परंपरांचाकल्पना-संकल्पनांचाही मनोहरी मेळ घडून आलायातूनच प्रगतीच्या नवनव्या वाटा खुल्या झाल्यामानवी प्रज्ञेचा अकल्पित विकासही घडून आलाम्हणजेच स्थलांतराने एकाच वेळी प्रगतीबरोबरच वेदनेचेही दान माणसाच्या पदरात टाकलेपरंतु ज्या टप्प्यावर हा प्रवाह खंडित झालातिथे अधोगतीच्या थांब्याचीही नोंद इतिहासाने घेतली.

आज जग एकविसाव्या शतकातल्या तिसर्या दशकात प्रवेश करत आहेया टप्प्यावर देशोदेशी उफाळून येणार्या कडव्या राष्ट्रवादाचेसंकुचित व्यापार-उदीम धोरणांचेपरधर्मद्वेषाचेपर्यावरण बदलाचेकोरोनासारख्या वैश्विक महासाथीचेटोळीयुद्ध-दहशतवाद-लष्करी आक्रमणांच्या धोक्याचे मोठे आव्हान स्थलांतराच्या प्रक्रियेपुढे उभे आहे

या साऱ्याउलथापालथीचा साकल्याने मानवकेंद्री वेध घेणारा दस्तऐवज म्हणजे हे पुस्तक होय.

View full details