1
/
of
2
Umedine Aavhan Swikarali!! Marathi Vyavsayikanchya Prerak Katha Adal Mhanun Ghadal By Sudhir Sabale (उमेदीने आव्हानं स्वीकारली ! मराठी व्यावसायिकांच्या प्रेरक कथा अडलं म्हणून घडल - सुधीर साबळे )
Umedine Aavhan Swikarali!! Marathi Vyavsayikanchya Prerak Katha Adal Mhanun Ghadal By Sudhir Sabale (उमेदीने आव्हानं स्वीकारली ! मराठी व्यावसायिकांच्या प्रेरक कथा अडलं म्हणून घडल - सुधीर साबळे )
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
उमेदीने आव्हानं स्वीकारली ! मराठी व्यावसायिकांच्या प्रेरक कथा
अडलं म्हणून घडल - सुधीर साबळे
अडलं. घडल व्यवसाय करताना अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात, अनेक संकटं उभी राहतात. पण त्यांना धाडसाने सामोरे जाऊन त्यामधून आपण आपली वाट कशी शोधायची, हे कौशल्य ज्याला चांगल्या प्रकारे आत्मसात होतं त्याला यश हुलकावणी देऊ शकत नाही, हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात हे पुस्तक यशस्वी ठरलं आहे. ही अनुभवगाथा उद्योजक बनू पाहणाऱ्यांना मार्गदर्शक तर ठरेलच शिवाय, लहान व्यावसायिकांनाही प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही. डॉ. प्रमोद चौधरी संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष, प्राज इंडस्ट्रीज पुस्तकात समाविष्ट मराठी उद्योजक : सायली मराठे तुषार शिंदे विलास पाटील वैजनाथ सूर्यवंशी सचिन अभ्यंकर सतीश पवार चारुहास पंडित राहुल कुलकर्णी राजू रामफळे शैलेश मोडक विक्रम येरमाळकर जयंत मिरवणकर
Share
