1
/
of
2
Ulata Tangalel Bhut Aani Mhatari By Amruta Khanderao (उलटं टांगलेलं भूत आणि म्हातारी)
Ulata Tangalel Bhut Aani Mhatari By Amruta Khanderao (उलटं टांगलेलं भूत आणि म्हातारी)
Regular price
Rs. 85.00
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 85.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
गोष्ट आवडत नाही असा मनुष्य विरळा. एकाच वेळी मनोरंजन आणि प्रबोधन करणारे गोष्ट हे मोठे ताकदवान माध्यम आहे. समाजशास्त्र, पर्यावरण, परिसर अभ्यास, मूल्यशिक्षण, सामान्य ज्ञान या आणि अशा पाठ्यविषयांना पूरक असलेल्या गोष्टी खास आमच्या छोट्या दोस्तांसाठी... प्रत्येक आईने, शिक्षकाने आणि मुलांनी वाचावे असे पुस्तक...
Share
