1
/
of
1
Ujedacha Gaav By Dr. Sangita Barve (उजेडाचा गाव - डॉ. संगीता बर्वे)
Ujedacha Gaav By Dr. Sangita Barve (उजेडाचा गाव - डॉ. संगीता बर्वे)
Regular price
Rs. 35.00
Regular price
Rs. 35.00
Sale price
Rs. 35.00
Shipping calculated at checkout.
Quantity
Couldn't load pickup availability
वयोगट ३+
सुंदर चित्रे असलेले मुलांच्या कवितांचे पुस्तक.
ऊन
पक्षी उठले
गात सुटले
पहाटेचे गाणे…
गवतावरती
लोळू लागले
ऊन गोजिरवाणे!
रांगत रांगत
फिरू लागले
पायवाटांवरून
अचानक
पडले की ते
धपकन
खडकावरून!..
पडता पडता
इवले ऊन
इतके मोठ्ठे झाले
हात पाय पसरून
थेट घरामध्येच आले!
Share
