Skip to product information
1 of 1

Tyane Gandhina Ka Marla By Ashok Kumar Pandey, Meena Shete-Sambhu (त्याने गांधीना का मारलं)

Tyane Gandhina Ka Marla By Ashok Kumar Pandey, Meena Shete-Sambhu (त्याने गांधीना का मारलं)

Regular price Rs. 255.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 255.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

स्वातंत्र्यलढ्यात विकसित झालेल्या अहिंसा आणि हिंसा या तत्त्वज्ञानाच्या दरम्यानच्या गुंतागुंतीच्या सामाजिक राजकीय कारणांचा शोध घेत गांधींच्या हत्येमागची कारण समोर आणत. त्याबरोबरच गांधीहत्येला योग्य ठरवणार्‍या कारणांच्या मुळांशी जाऊन त्यांची पुराव्यानिशी शहानिशा करत. हे पुस्तक गांधी हत्येच्या कटातील फक्त अस्पर्श पैलूच उघड करत नाही, तर अखेरीस गांधीहत्येच कारण असलेल्या वैचारिक षड्यंत्राचा बुरखा फाडण्यातही ते यशस्वी ठरत.

View full details