1
/
of
1
Tumche aamche Superhero : Anmol Ratan Tata By Savita Damle (तुमचे आमचे सुपरहिरो : अनमोल रतन टाटा)
Tumche aamche Superhero : Anmol Ratan Tata By Savita Damle (तुमचे आमचे सुपरहिरो : अनमोल रतन टाटा)
Regular price
Rs. 102.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 102.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
टाटा समुहासारख्या दीडशे वर्षांहूनही अधिक जुन्या उद्योगसमूहाचं अध्यक्षपद रतन टाटांनी १९९१ ते २०१२ अशी एकवीस वर्ष सांभाळलं. नाही, तर त्या समूहाला नव्या युगाची आव्हानं पेलता येतील, एवढं सक्षम बनवलं. त्या समूहाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं. एका भारतीय कंपनीनं, जग्वारसारखी ब्रिटिश कंपनीही विकत घेतली. एवढ्या अजस्त्र समूहाची धुरा आपल्या खांद्यावर घेत, तो सांभाळण्याची आणि विस्तारण्याची जबाबदारी रतन टाटानीं उत्कृष्ठपणे निभावली. म्हणूनच ते ठरतात तुमचे आमचे सुपरहिरो !
Share
